मालवण तालुका ठाकरे शिवसेनेची ११ रोजी बैठक

⚡मालवण ता.०७-:
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, विधानसभा संपर्कप्रमुख संग्राम प्रभूगावकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण तालुका कार्यकारिणीची बैठक ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मालवण भरड येथील लीलांजली हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीला सर्व उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभाप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बूथप्रमुख, महिला आघाडी व युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, माजी नगरसेवक, नगरसेविका, निमंत्रित सदस्यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page