गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मळगाव ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांची आरोग्य तपासणी…
आरोग्य शिबीराचे आयोजन ; तब्बल पन्नास ग्रामस्थांनी घेतला लाभ, ग्रामस्थांतून समाधान.. ⚡सावंतवाडी ता.०८-: गणेशोत्सव काळात आरोग्याची काळजी म्हणून मळगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामस्थांसाठी खास आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या या शिबीराचा तब्बल 50 ग्रामस्थांनी लाभ घेतला.जिल्ह्यासह सावंतवाडी तालुक्यात सद्या सर्दी ताप खोकला असे साथ रोग पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर मळगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून…
