बांबुळी येथून बेपत्ता नर्स अखेर सुखरुप घरी…

वडिलांची पोलिसात माहीती: दोन दिवसापासून होती बेपत्ता..

⚡पणजी ता.०८-: बांबोळी येथील बांबोळी येथील मानसोपचार संस्थेत परिचारिका म्हणून कार्यरत असलेली आणि दोन दिवसापासून बेपत्ता असलेली सावंतवाडी तालुक्यातील यज्ञा दळवी ही युवती सुखरुप घरी परतली अशी माहीती तिच्या वडिलांकडून ओल्ड गोवा पोलिसांना देण्यात आली आहे.
यज्ञा या बेपत्ता झाल्याची तक्रार वडिलांनीच पोलिसात दिली होती त्यांनतर पोलिसांकडून तिचा शोध सुरु होता.

You cannot copy content of this page