Headlines

वेंगुर्ला गाडीअड्डा येथे नवरात्री उत्सव 2026

वेंगुर्ला
वेंगुर्ला बाजारपेठ येथील प्रसिद्ध “गाडीअड्डा” मित्रमंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक नवरात्री उत्सव 2026 निमित्त विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. यामध्ये दुर्गामाता आगमन, पूजन, भजने, दांडिया, विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. भाविकांनी व रसिकानी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री तांबळेश्वर भगवती गाडीअड्डा मित्र मंडळाचे अध्यक्ष अमित म्हापणकर व उपाध्यक्ष सचिन मांजरेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page