Headlines

वेंगुर्ला मठ येथे सार्वजनिकनवरात्री उत्सव

वेंगुर्ला
तालुक्यातील
छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ, मठ येथे
सार्वजनिक
नवरात्री उत्सव
कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शनिवार दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता
वेंगुर्ला येथून दुर्गामातेची बाजतगाजत आगमन,
रविवार दि. ११ ऑक्टोबर ते मंगळवार दि. २० ऑक्टोबर पर्यत
विविध धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम, दांडिया, गरबा नृत्य, भजने आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि. २० ऑक्टोबर रोजी रात्री ८ वा. विसर्जन संपन्न होणार आहे. संपूर्ण उत्सव कालावधीत
मठ गावातील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्ध आरोग्य शिबिर, महिलांसाठी होम मिनिस्टर तसेच महाप्रसाद असे विविध कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो :

You cannot copy content of this page