⚡सावंतवाडी ता.०८-: मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेतील विद्यार्धी कु . ओम परब याची कुराश या खेळासाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.या विद्यार्थ्याचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन केले.यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मिलाग्रिस हायस्कूल च्या ओम परब ची कुराश स्पर्धेत उत्तुंग भरारी…
