सावंतवाडीत दुचाकी अपघातात दोघे जखमी…

बस स्टॅण्ड समोरील घटना:दोन दुचाकीची धडक..

सावंतवाडी ता.०७-:भरधाव वेगात दुचाकी चालविणाऱ्या युवकाकडून समोरून येणाऱ्या दूचाकीला जोरदार धडक दिली.यात एक युवक व महीला जखमी झाली. दोघांनाही उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यात दोन्ही दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हा अपघात पाच वाजण्याच्या सुमारास बसस्टॅड समोर घडला.

You cannot copy content of this page