Headlines

उद्योगमंत्री कोकणातील मात्र उद्योग बाहेर जात आहेत…

वरूण सरदेसाई:युवासेनेच्यावतीनं शक्तिप्रदर्शन करत महाविद्यालये कॉलेज कक्ष स्थापना.. ⚡सावंतवाडी ता.११-: विद्यार्थ्यांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी युवासेना कार्यरत आहे. यापुढे देखील कार्यरत राहील. त्याकरीता महाविद्यालयात या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तर रोजगाराचा प्रश्न जटील असून त्यासाठी युवासेना प्रयत्नशील राहील. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार, खासदार त्यासाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र, उद्योगमंत्री कोकणातील असून उद्योग बाहेर…

Read More

पर्यटनाच्या संधीतून रोजगार उपलब्ध करणे गरजेचे

पालकमंत्री रवींद्र चव्हाण;केसरी येथील मत्स्यालयांचे दत्तात्रय चव्हाण यांच्याहस्ते उद्घाटन ⚡सावंतवाडी ता.११ प्रसन्न गोंदावळे-: सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून परिचित आहे. त्यामुळे पर्यटकांना पर्यटनाची संधी उपलब्ध करून देणे हे अत्यंत गरजेचे असतं तसेच काही देश हे पर्यटनाच्या जीवावर चालतात त्यामुळे असे संधी जर आपण या जिल्ह्यात पर्यटकांना उपलब्ध करून दिल्या तर तरुणांना देखील एक रोजगाराची…

Read More

शिंदेकडे पळून जाणाऱ्या आमदारांना रोखण्याकरीता जाब विचारण्याकरीता युवासैनिक तत्पर…

वरूण सरदेसाई:शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना लगावला टोला.. ⚡सावंतवाडी ता.११-: सरकार कोसळल्यानंतर शिंदेकडे पळून जाणाऱ्या आमदारांना रोखण्याकरीता जाब विचारण्याकरीता युवासैनिक तत्पर होता. अशाच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या निष्ठावंत युवासैनिकांनी तसं केलं असेल, त्याचा मला अभिमान आहे असं विधान युवा सेना सचिव वरूण सरदेसाई यांनी करत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना टोला हाणला. सावंतवाडी येथील…

Read More

वृद्धिंगत होण्यासाठी यंदापासून शाळांमध्ये आजी व आजोबा दिवस साजरा केला जात…

मंत्री दीपक केसरकर:कळसुलकर हायस्कूल मध्ये केसरकर यांच्या उपस्थितीत आजी आजोबा दिवस साजरा.. ⚡सावंतवाडी ता.११-: एकत्र कुटुंब पद्धती टिकून कुटुंबांमधील सदस्यांमध्ये संवाद साधला गेला पाहिजे .आपल्या कुटुंब पद्धतीत आजी आजोबा यांना महत्त्वाचे स्थान आहे .आजी आजोबांचे नाते अधिक वृद्धिंगत होण्यासाठी यंदापासून शाळांमध्ये आजी व आजोबा दिवस साजरा केला जात आहे त्यातून आपल्या समाजाला एक नवी दिशा…

Read More

मित्र बनून संवाद साधल्यास अनेक समस्या दुर होवू शकतात

सौ. श्रध्दादेवी भोसले:पालकांनी आपल्या पाल्यांबाबत क्षमतांचा विचार करूनच आवडणाऱ्या क्षेत्रात करीअर करण्यासाठी प्रोत्साहित करावे… ⚡बांदा ता.११-: आधुनिक तंत्रज्ञानाने सगळ्याच घटकांना व्यापलेल आहे. विशेषतः शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील मुलांच्या अनेक समस्या या मोबाईलमुळे निर्माण झालेल्या आहेत. याचे गंभीर परिणाम त्यांच्या मानसिक आणि शरिरिक आरोग्यावर होत असून मोबाईलचा दुरुपयोग केल्यामुळे अनेक सामाजिक समस्या, सायबर क्राईम अशा घटनाना…

Read More

युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाई यांचे कणकवलीत स्वागत

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पक्ष वाढी संदर्भात केली चर्चा ⚡कणकवली ता.११-: युवा सेनेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव वरून सरदेसाई यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर त्यांचे कणकवली विधानसभा युवा सेनेच्या वतीने युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह युवा सैनिकांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी खासदार विनायक राऊत यांच्यासह उपनेते अरुण दुधवडकर, युवतीसेना विस्तारक रुची राऊत, गीतेश राऊत,…

Read More

ना. रविंद्र चव्हाण यांना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी दिल्या शुभेच्छा

⚡कणकवली ता.११-: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या केसरी येथील फिश अक़्वारियम बर्ड उद्धघाटन प्रसंगी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण साहेब यांच्या केसरी येथील फिश अक़्वारियम बर्ड प्रकल्पाच्या उद्धघाटनासाठी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांना पालकमंत्री ना. रविंद्र…

Read More

कणकवली तालुका वीज ग्राहक संघटना अध्यक्षपदी दादा कुलकर्णी

कार्याध्यक्षपदी राजन पारकर तर सचिव पदी सुप्रिया पाटील ⚡कणकवली ता.११-: कणकवली तालुका वीज ग्राहक संघटनेची स्थापना करण्यात आली असून या संघटनेच्या अध्यक्षपदी गुरुनाथ उर्फ दादा कुलकर्णी, कार्याध्यक्षपदी राजन पारकर तर सचिव पदी सुप्रिया पाटील यांची निवड करण्यात आली आहे. कणकवली शासकीय विश्रामगृहावर वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. नितीन म्हापणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली….

Read More

KSR ग्लोबल एक्वेरियम

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🐬🐋 KSR ग्लोबल एक्वेरियम 🐬🐋 🔹श्री दत्तात्रय चव्हाण आणि🔹 सौ शुभांगीनी चव्हाण यांच्या शुभहस्ते ❇️ सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 ✴️ वेळ: सकाळी 10 वा 🛣️ पत्ता : मुक्काम पोस्ट केसरी-फणसवडे,दाणोली गावाजवळ,ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग,महाराष्ट्र भारत बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-9112069618

Read More

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आयोजीत पाककला स्पर्धेत निलेश बांदेकर प्रथम

⚡मालवण, ता. ०९-: सुकळवाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आयोजीत पाककला स्पर्धेत नूतन निलेश बांदेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धेत 23 स्पर्धकांनी सहभाग घेतला सर्व स्पर्धकांनी विविध पदार्थ तयार करून आणले होते त्यामध्ये तांदूळ उत्तप्पा शेवया तांदळाचे घावणे सर्व स्पर्धकांनी विविध पदार्थ तयार करून आणले होते त्यामध्ये तांदूळ उत्तप्पा शेवया तांदळाचे घावणेसर्व स्पर्धकांनी…

Read More
You cannot copy content of this page