जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आयोजीत पाककला स्पर्धेत निलेश बांदेकर प्रथम

⚡मालवण, ता. ०९-: सुकळवाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आयोजीत पाककला स्पर्धेत नूतन निलेश बांदेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला

या स्पर्धेत 23 स्पर्धकांनी सहभाग घेतला सर्व स्पर्धकांनी विविध पदार्थ तयार करून आणले होते त्यामध्ये तांदूळ उत्तप्पा शेवया तांदळाचे घावणे सर्व स्पर्धकांनी विविध पदार्थ तयार करून आणले होते त्यामध्ये तांदूळ उत्तप्पा शेवया तांदळाचे घावणेसर्व स्पर्धकांनी विविध पदार्थ तयार करून आणले होते त्यामध्ये तांदूळ उत्तप्पा शेवया तांदळाचे घावणे, नाचणीचे मोदक गव्हाचे मालपोळे गोड तांदूळ भातचणीचे सत्व मिश्र तृणधान्य भाकरी चटणी नाचणी ढोकळा चिगुडाची पुरी नाचणीचा केक गव्हाचे गुलाबजाम यांसारखे पदार्थ तयार करून पालकांनीे दिले होते

या स्पर्धेत नम्रता आत्माराम नांदोस्कर यांनी द्वितीय तर्वाती प्रमोद तेंडुलकर व स्वरा नंदकुमार कदम यांनी संयुक्त तृतीय क्रमांक मिळविला विजेत्या स्पर्धकांना शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष सूर्यकांत दाभोलकर, सुकळवाड केंद्रप्रमुख श्री गावित मुख्याध्यापक श्री नांदोस्कर श्रीमती जाधव श्री बाचिपळे श्री मुळे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले प्रथम क्रमांकाचे विजयी स्पर्धक केंद्रस्तरावर होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत

स्पर्धेत परीक्षक म्हणून श्रीमती सुजाता पावसकर श्रीमती उन्नतीश्रीमती सुजाता पावसकर श्रीमती उन्नती कराळे श्रीमती प्रियांका भोगटे यांनी काम पाहिले

You cannot copy content of this page