Headlines

आंबडगाव येथे वनराई बंधारा बांधकामाचा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ…

⚡दोडामार्ग ता.०४-: आंबडगाव येथे वनराई बंधारा बांधकामाच्या शुभारंभ आज, माजी मंत्री दीपकभाई केसरकर तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच पाण्याचे संवर्धन व जलसाठा वाढविण्याच्या उद्देशाने वनराई बंधारा उभारण्यात येत आहे. या कार्यक्रमास सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page