Headlines

विशाल परब यांनी दिल्या केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना वाढदिवसानिमित्त भाजप युवा नेते विशाल परब यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांना भेट स्वरुपात दिली.

श्री. परब म्हणाले, माझ्या बालपणापासूनच श्रीपाद नाईक यांच्याशी जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध आहेत.
केंद्रीय मंत्रीपदाची मोठी जबाबदारी सांभाळूनही आजही सर्वसामान्यांमध्ये सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे वावरणारे, आमच्या परिवारावर प्रेम करणारे आणि सदैव आशीर्वाद देणारे आमचे मार्गदर्शक असून त्यांना दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना विशाल परब यांनी केली.

You cannot copy content of this page