Headlines

नाट्य कलावंत सुधाकर पुरी यांचे निधन

⚡मालवण ता.१२-:मसुरे देऊळवाडा मठवाडी येथील प्रसिद्ध नाट्य कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते सुधाकर उर्फ सुधा दिगंबर पुरी (वय ५७ )यांचे अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी नुकतेच निधन झाले. मसुरे देऊळवाडा मठ येथील प्रसिद्ध असलेल्या हिरापुरी मठाचे ते मठाधिपती होते. त्यांच्या निधनामुळे मसुरे गावावर शोककळा पसरली आहे. सुधा पुरी यांनी विज्ञान शाखेतून बारावी पर्यंत शिक्षण घेऊन मुंबई…

Read More

विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सिंधुदुर्गात युवासेनेच्या कॉलेज कक्षाची स्थापना करणार…

वरुण सरदेसाई: विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यावर युवासैनिकांनी भर द्यावा… ⚡मालवण ता.१२-: महाराष्ट्रातील प्रत्येक कॉलेजच्या बाहेर युवासेना कॉलेज कक्षाचे युनिट असावे असा मानस युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आहे. त्याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातून याची सुरुवात झाली आहे. येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक कॉलेज मध्ये अशा कॉलेज कक्षाची स्थापना करून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यावर युवासैनिकांनी भर…

Read More

आयनल तंटामुक्ती ग्राम समिती अध्यक्षपदी माजी सरपंच बापु फाटक

⚡कणकवली ता.१२-: आयनल गावच्या तंटामुक्ती ग्राम समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच बापु ज्ञानदेव फाटक यांची निवड करण्यात आली.तंटामुक्तीच्या अध्यक्षपदासाठी प्रविण जगन्नाथ साटम व बापू ज्ञानदेव फाटक हे दोन उमेद्वार इच्छुक होते. ग्रामसभेसाठी उपस्थिती असलेल्या ग्रामस्थानी दोन्ही उमेद्वारांमध्ये एकमत होण्यासठी प्रयत्न केले मात्र एकमत नझाल्याने शेवटी हात वर करुन मतदान घेण्यात आले. त्यात बापू ज्ञानदेव फाटक हे…

Read More

दीपक केसरकरांकडून फळे,फुले विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप

⚡दोडामार्ग,ता.१२-: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंगळवारी (ता.12) येथील शिवसेना कार्यालयात दोडामार्ग बाजारपेठेत फळे,फुले व भाजी विक्रेत्यांना छत्र्या वाटप करण्यात आणि. यावेळी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, तालुकासंघटक गोपाळ गवस,युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस,विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, शहरप्रमुख योगेश महाले आदी उपस्थित होते.

Read More

स्वच्छता ही सेवा उपक्रम १५ सप्टेंबर पासून…

सर्व ग्राम पंचायतीनी सहभागी होण्याचे प्रशासक प्रजित नायर यांचे आवाहन ओरोस ता १२राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हयात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत “स्वच्छता ही सेवा 2023” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात हा उपक्रम राबविण्यात येणार असुन, जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती मध्ये या उपक्रमांची प्रभावी…

Read More

विम्याचे थकीत १२० कोटी गणपती पूर्वी द्या…

ठाकरे शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सिंधुदुर्गनगरी ता १२राज्य व केंद्र शासनाने आंबा व काजू पिक विमा योजनेचा हप्ता न भरल्यामुळे १२० कोटी रु. नुकसान भरपाई पासून जिल्ह्यातील शेतकरी वंचीत राहिले आहेत,त्याना गणपती सनापूर्वी विम्याची रक्कम मिळावी या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंबा काजू…

Read More

रानभाज्यांचा रोजच्या आहारात उपयोग करून आपले आरोग्य निरोगी बनवावे…

वामन खोत:भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये रानभाजी प्रदर्शन व पाककृती स्पर्धा संपन्न… ⚡मालवण ता.१२-: भारतीय संस्कृतीत रानभाज्यांचे महत्व अनन्यसाधारण असेच आहे ऋषीं मुनींच्या काळापासून रान भाज्यांचा आहारात वापर होत असून रान भाज्यांचे सेवन हे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने पावसाळ्यात कोकणात सहज उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचा रोजच्या आहारात उपयोग करून आपले आरोग्य निरोगी बनवावे असे प्रतिपादन मालवणच्या भंडारी…

Read More

मळगाव कुंभार्ली येथे ग्रामपंचायतीच्या जागेत तलाव बांधून मिळावा…

ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांची मंत्री दीपक केसरकर यांच्याजवळ मागणी… सावंतवाडीमळगाव कुभार्ली भूतनाथ मंदिर येथील ग्रामपंचायत मालकीच्या 44 गुंठे जागेत तलाव बांधून मिळावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण उर्फ आना गावकर यांच्यासह अन्य सदस्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याजवळ निवेदनाद्वारे केली. मंत्री केसरकर यांना दिलेल्या निवेदनामध्ये मळगाव ग्रामपंचायत ची सर्वे नंबर 41 मध्ये 44 गुंठे स्वमालकीची…

Read More

आगामी निवडणुकांमध्ये जोमाने काम करावे…

संदेश पारकर:नांदगाव विभागातर्फे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा सत्कार ⚡कणकवली ता.१२-: भविष्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पुन्हा महाविकास आघाडी सत्ता येणार आहे.भाजपा नेतृत्वाविरुद्ध जनमानसात चीड निर्माण झाली आहे.त्यामुळेच सत्ताधारी निवडणुकांपासून पळ काढत आहेत.आगामी निवडणुकांमध्ये शिवसैनिकांनी जोमाने काम करा.आता जिल्हाप्रमुख या नात्याने संपूर्ण ताकद शिवसैनिकांना दिली जाईल,असा विश्वास नूतन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी व्यक्त…

Read More

कणकवली कॉलेजची मिताली पराष्ष्टेकर युवा संवाद स्पर्धेमध्ये प्रथम

⚡कणकवली ता.१२-: राष्ट्रीय सेवा योजना विभाग, मुंबई विद्यापीठ आणि कणकवली कॉलेज, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा अंतर्गत “युवा संवाद-2023” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकार निर्देशित “मेरी मिट्टी मेरा देश” या अभियान अंतर्गत ‘पंचप्रण’ या संकल्पनेवर आधारित “युवा संवाद-2023” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याया स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून विविध राष्ट्रीय सेवा योजना विभागातील 30…

Read More
You cannot copy content of this page