दीपक केसरकरांकडून फळे,फुले विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप

⚡दोडामार्ग,ता.१२-: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंगळवारी (ता.12) येथील शिवसेना कार्यालयात दोडामार्ग बाजारपेठेत फळे,फुले व भाजी विक्रेत्यांना छत्र्या वाटप करण्यात आणि. यावेळी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, तालुकासंघटक गोपाळ गवस,युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस,विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, शहरप्रमुख योगेश महाले आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page