वेंगुर्ला
पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या सूचनेनुसार दुष्काळ सदृश्य परिस्थितीत भूजलस्तर वाढविण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील शहर भागातील भटवाडी येथे युवा मोर्चा तर्फे उपक्रम राबविण्यात आला. यावेळी भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक प्रणव वायंगणकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष तथा नगरसेवक प्रितम सावंत, माजी नगराध्यक्ष जगन्नाथ सावंत, युवा मोर्चा पदाधिकारी संजय सावंत, महेश सावंत, अरुण सावंत, कृष्णा सावंत, साईप्रसाद सावंत, प्रकाश सावंत, शुभम सावंत, कपिल सावंत, भूषण सावंत, प्रवीण सावंत, नवनाथ सावंत, प्रतिक सावंत, अनंत सावंत, कौस्तुभ सावंत, राजाराम सावंत, सुभाष सावंत, युवा मोर्चा चिटणीस संतोष सावंत ,राजवीर सावंत , प्रथमेश सावंत,मारुती दोडनशट्टी आदी उपस्थित होते.

