Headlines

आंबडोस ग्रामपंचायतीच्यावतीने १५ पासून प्रदर्शन व विक्री कार्यक्रम…

गणेशोत्सव निमित्त महिलांना बळ देण्यासाठी उपक्रम:खरेदीसाठी भेट देण्याचे सरपंच सुबोधिनी परब यांचे आवाहन ओरोस ता १३मालवण तालुक्यातील आंबडोस ग्रामपंचायतीच्यावतीने गौरी गणपतीच्या सणासाठी आंबडोस गावातील महिलांनी बनविलेले खाद्यपदार्थ, वेगवेगळी पीठ आणि कोकणी मेवा यांचे प्रदर्शन व विक्री ग्रामपंचायतीच्या सभागृहात १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये मोदक पीठ, करंजी सारण, करंजी, लाडू…

Read More

आदर्श शिक्षिका सुषमा मांजरेकर यांचा शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

⚡बांदा ता.१३-: बदलत्या परिस्थितीत समाज व राष्ट्र निर्मितीत शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. नव्या पिढ्या घडवताना त्यांच्यात देशाप्रती आदर व सन्मानाची भावना पेरण्याचे काम शिक्षक करीत असतात. म्हणूनच दरवर्षी महाराष्ट्र शासनाकडून गुणवंत शिक्षकांचा गौरव केला जातो. विद्या विहार हायस्कूलच्या शिक्षिका सुषमा मांजरेकर यांनी विद्यार्थिभिमुख, उपक्रमशील व चाकोरीबाहेर जाऊन अध्यपनाचे काम केले. त्यामुळेच त्यांच्या कार्याला प्रोत्साहन व…

Read More

दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग कल्याण विभागाचे अभियान…

समाज कल्याण अधिकारी विनायक ठाकूर:लाभ घेण्याचे केले आवाहन ओरोस ता १३“दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी “हे अभियान प्रत्येक जिल्हयात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील दिव्यांगानी आपल्या अडचणी आणि मागणी याबाबत लेखी पत्र गटविकास अधिकारी यांच्याकडे त्या त्या तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी १८ ऑक्टोबर पूर्वी द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी विनायक…

Read More

जिल्हा परिषद भरतीची लेखी परीक्षा ३ ऑक्टोबर पासून

ओरोस ता.१३-: जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीसाठीच्या परीक्षेला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. आयबीपीएस कंपनीने सोमवारी याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले. ३ ऑक्टोबरला तीन संवर्गाच्या परीक्षा होणार आहेत. यामध्ये कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी तसेच कनिष्ठ अभियंता विद्युत यांचा समावेश आहे. तर ४ ऑक्टोबरला आरोग्य पर्यवेक्षक, रिंगमन आणि फिटर या पदांसाठीच्या परीक्षा होणार आहेत. ५ ऑक्टोबरला…

Read More

विलवडे तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी प्रदीप दळवी यांची निवड

⚡सावंतवाडी ता.१३-: विलवडे गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी युवा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विलवडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत त्यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी सरपंच प्रकाश दळवी, उपसरपंच विनायक दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, माजी सरपंच मोहन दळवी, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष राजाराम दळवी, ग्रामसेविका आरती चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य गणेश दळवी, अपर्णा दळवी,…

Read More

शिवसेना बाळासाहेब ठाकरे युवासेना सरंबळची कार्यकारिणी जाहीर

⚡कुडाळ ता.१३-: शिवसेना बाळासाहेब ठाकरे युवासेना सरंबळ (ता. कुडाळ) ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये शाखाप्रमुख -निखिल गोसावीउपशाखाप्रमुख मिलिंद वारंगवॉर्ड क्र. १ गटप्रमुख सुहास जाधव, वॉर्ड क्र. २ गटप्रमुख मयूर भोवर, वॉर्ड क्र. ३ गटप्रमुख प्रथमेश गावडे अशा निवडी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मुख्य उपस्थिती पार पडल्या. यावेळी तालुकाप्रमुख राजन नाईक,…

Read More

मणेरी बाजारपेठ ते कलमठाणा रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम सुरु

रस्ता बनला होता डोकेदुखी;पावसाळ्यानंतर डांबरीकरणाची मागणी.. ⚡दोडामार्ग ता.१३-: पावसाळ्यात वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनलेल्या मणेरी बाजारपेठ ते कलमठाणा रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम आजपासून (ता.१२) सुरु झाले आहे.जवळपास एक किलोमीटरचा रस्ता खड्डे पडल्याने धोकादायक बनला होता.दोडामार्ग बांदा मार्गावरील मणेरी बाजारपेठ ते कलमठाणा रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली होती.त्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी होत होती.दोडामार्ग बांदा रस्त्याचे सुमारे २२ किलोमीटर…

Read More

कुडाळ प्रभाग क्र. १५ मधील बंद पथदिवे नगरसेवक उदय मांजरेकर यांच्या प्रयत्नाने कार्यान्वित

⚡कुडाळ ता.१३-: कुडाळ शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील ९ ठिकाणी बंद असलेले पथदिवे नगरसेवक उदय मांजरेकर यांच्या प्रयत्नाने अखेर चालू करण्यात आलेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कुडाळ शहर वारंवार अंधारात राहत होते. इइएसल कंपनीमार्फत शहरात होणारी एलईडी पथदिवे आणि हायमास्ट देखभाल दुरुस्तीची कामे असमाधानकारकरित्या कंपनी करत होती. त्याबद्दल कुडाळ नगरपंचायतच्या सत्ताधारी नगरसेवकांनी हा मुद्दा सर्वसाधारण…

Read More

आरोंदा परेल बससेवा पूर्ववत सुरू…

ठाकरे शिवसेनेच्या मागणीला यश:संजय गावडे यांनी केला शुभारंभ वेंगुर्लेमागील काही महिन्यांपासून बंद असलेली आरोंदा परेल ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या बस सेवेचा वेंगुर्ले बसस्थानक येथे एस. टी . कामगार सेना वेंगुर्ले तालुका अध्यक्ष संजय गावडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. उद्धव ठाकरे शिवसेना वेंगुर्ले च्या वतीने संबंधित विभागाकडे निवेदना द्वारे आंदोलनाचा इशारा…

Read More

आ नाईक सर्व आवाहने झेलून पुन्हा यशस्वी होतील…

संदेश पारकर:जिल्हाप्रमुख म्हणून मी राहणार ठाम पाठीशी मालवण (प्रतिनिधी) सध्याच्या सरकारमधील मंत्री, आणि राणे यांच्याकडून आम. वैभव नाईक यांना कितीही घेरण्याचा प्रयत्न झाला तरी शिवसैनिकांच्या साथीने सर्व आव्हानांवर मात करून आ. वैभव नाईक पुन्हा एकदा यशस्वी होतील आणि कुडाळ मालवणची जनताही त्यांना साथ देईल, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी…

Read More
You cannot copy content of this page