Headlines

कसाल येथे अवैध दारू वाहतुकीवर कारवाई…

दोघांना घेतले ताब्यात: स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई ⚡ओरोस ता.१३-: स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांचे पथकाने कसाल ओव्हर ब्रिजच्या खालीयेथे अवैध गोवा बनावट दारू वाहतुकीवर कारवाई करत तब्बल पाच लाख 52 हजार रुपयांची दारू व अकरा लाख रुपये किमतीची दोन वाहने यासह दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक होत…

Read More

जान्हवी सावंत यांची “वक्ते”पदी नियुक्ती

⚡कुडाळ ता.१३-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांच्या सूचनेनुसार जान्हवी सावंत यांची “वक्ते”पदी नियुक्ती करण्यात आली आहे.जान्हवी सावंत या सिंधुदुर्ग महिला आघाडी जिल्हा संघटक असून माजी जिल्हा परिषद सदस्या व गटनेत्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय “सडेतोड” वक्तृत्व…

Read More

मसुरे केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेत देऊळवाडा प्राथमिक शाळा प्रथम…

सौ. आदिती मेस्त्री यांच्या पाककृतीची तालुकास्तरावर निवड ⚡मालवण ता.१३-: प्रधानमंत्री पोषणशक्ती अभियान अंतर्गत मसुरे केंद्रस्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धेत प्राथमिक शाळा देऊळवाडा शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ. आदिती अमोल मेस्त्री यांनी बनविलेल्या “मिक्स तृणधान्याचे आप्पे” या पाककृतीने प्रथम क्रमांक पटकावला. या पाककृती स्पर्धेमध्ये मसुरे केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या पालकांसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. नाचणी, वरी,…

Read More

वाफोली आडे नं २ शाळेत वृक्षारोपण

बांदा/प्रतिनिधीरोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे जिल्हा परिषद केंद्रशाळा वाफोली आडे नं २ येथे आज वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी चिकू, जाम यासारखी फळझाडे व जास्वंद, मोगरा व इतर फुलझाडे लावण्यात आली. यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग घेतला. मुलांना वृक्षारोपणाची आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आल्याचे अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी…

Read More

इन्सुली नं ५ शाळेत रानभाज्या प्रदर्शन व पाककृती स्पर्धा संपन्न

बांदा/प्रतिनिधीजिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नं. ५ शाळेमध्ये प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी रानभाज्या प्रदर्शन व पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इन्सुली उपसरपंच कृष्णा शिवाजी सावंत होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्या नमिता विवेकानंद नाईक, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सिद्धी सावंत,…

Read More

आयुष्यमान भारत योजना नागरिकांसाठी लाभदायी…

जिल्हाधिकारी किशोर तावडे:जिल्ह्यात योजनेचा झाला शुभारंभ सिंधुदुर्गनगरी ता १३केंद्र शासनाची आयुष्यमान भव ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय लाभदायी अशी आहे. या योजनेचा शुभारंभ आज जिल्ह्यात झाला असून या योजनेअंतर्गत आरोग्य विषयक विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी आजच्या शुभारंभ कार्यक्रमात केले. केंद्र शासनाची…

Read More

वीजघर तपासणी नाक्यावर ७९ हजारांची दारु जप्त

चंदगडकडे जाणाऱ्या टाटा सुमोत आढळली गोवा बनावटीची दारु ⚡दोडामार्ग,ता.१३-: वीजघर येथील तपासणी नाक्यावर गोव्याहून चंदगडकडे जाणाऱ्या टाटा सुमोची झडती घेतली असता त्यात गोवा बनावटीची ७८ हजार ९६० रुपयांची दारू सापडली. पोलिसांनी याप्रकरणी मनोज विठोबा तुपारे (वय ४२,रा.पाटणे,ता.चंदगड,जिल्हा कोल्हापूर) व विजय वामन कळंगुटकर (वय४३, रा.हेरे,ता.चंदगड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी टाटा सुमोसह (एम एच ४२…

Read More

शिरवल तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रमोद नानचे

⚡कणकवली ता.१३-: शिरवल गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रमोद पांडुरंग नानचे यांची निवड झाली आहे .शिरवल ग्रामपंचायतीची ग्रामसभा पार पडली.यावेळी नानचे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी शिरवल ग्रामपंचायतीच्या वतीने नूतन अध्यक्ष प्रमोद नानचे यांचे सरपंच गौरी वंजारे आणि पोलीस पाटील श्वेता राऊळ यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले यावेळी‌ सरपंच गौरी वंजारे, उपसरपंच…

Read More

गोवा खाजगी रुग्णालयातील नवजात बालकाला रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून रक्तदान…

नातेवाईकांकडून रक्तदात्यांचे आभार ⚡सावंतावडी ता.१३-: हेल्थवे गोवा रूग्णालयामध्ये (NICU) ॲडमिट असलेल्या नवजात बालकाला एबी पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या रक्ताची तातडीने आवश्यक्यता होती. यावेळी सावंतवाडी येथून युवा रक्तदाता संघटनेचे गणेश यादव, कृष्णा धूळपनावर, धनराज नाईक यांनी गोवा बांबोळी रूग्णालय‌ रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. तर लाईफटाईम रुग्णालय पडवे येथे ॲडमिट असलेल्या रूग्णाला ओ पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या रक्ताची आवश्यकता…

Read More

बिंदुनामावली प्रमाणे अनुसूचित जाती प्रवर्गाचा अनुशेषाच्या सर्व जागा भराव्यात संदीप कदम

⚡कणकवली ता.१३-: कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षण आयुक्त यांना निवेदन देवुन अनुसुचित जातीच्या अनुशेषासहित बिंदू नामावली प्रमाणे सर्व शिक्षक पदाच्या रिक्त जागा भराव्यात अशीकास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष समाजभुषण संदीप कदम यांनी निवेदना द्वारे शिक्षक आयुक्त पूणे यांच्या कडे मागणी केली आहे . गतवेळी 2017 मध्ये शिक्षक भरती करताना अनुसूचित जातीच्या प्रवर्गावर अन्याय झाला आहे…

Read More
You cannot copy content of this page