⚡कुडाळ ता.१३-: शिवसेना बाळासाहेब ठाकरे युवासेना सरंबळ (ता. कुडाळ) ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये शाखाप्रमुख -निखिल गोसावी
उपशाखाप्रमुख मिलिंद वारंग
वॉर्ड क्र. १ गटप्रमुख सुहास जाधव, वॉर्ड क्र. २ गटप्रमुख मयूर भोवर, वॉर्ड क्र. ३ गटप्रमुख प्रथमेश गावडे अशा निवडी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मुख्य उपस्थिती पार पडल्या. यावेळी तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट, अतुल बंगे, महिला जिल्हाध्यक्षा जान्हवी सावंत, उप शाखाप्रमुख वैभव सरंबळकर आदी उपस्थित होते.
