शिरोडा बायपास येथे चालत्या कँटरला लागली आग…
मध्यरात्रीची घटना :गाडीचे मोठे नुकसान.. ⚡वेंगुर्ले ता.३०-: आरोंदा येथुन शिरोडा मार्गे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कँटर ला शिरोडा बायपास येथे आला असता चालू गाडीला अचानक आग लागली. या आगीमध्ये कँटर पूर्णपणे जळून खाक झाला आहे. ही दुर्घटना मद्यरात्री २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या बाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात कळविण्यात आले आहे.रेडी येथील अंकुश उर्फ प्रशांत…
