शिवशौर्य यात्रेचे सावंतवाडीत जोरदार स्वागत…
भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांची गांधी चौकात गर्दी ⚡सावंतवाडी ता.३०-: दोडामार्ग येथून निघालेली शिव शौर्य यात्रेचे जंगी स्वागत सावंतवाडी शहरात करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात आ ताषबा जीत सावंतवाडी कराने व भाजप बजरंग दल विश्व हिंदू परिषद यांनी गांधी चौकात स्वागत केले. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली माजी नगराध्यक्ष संजू…
