शिरोडा-वेळागर येथील ताज प्रकल्प विकासासाठी सर्वांनी साथ द्यावी…
माजी आमदार शंकर कांबळी:स्थानिकांच्या समस्या, घरे, व अन्य अडचणी सोडविण्यास ताज मँनेजमेंट व मंत्री केसरकर तयार.. ⚡वेंगुर्ले ता.२९-: शिरोडा वेळागर येथील २६ वर्षे रखडलेला प्रकल्प राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अथक प्रयत्नाने मार्गी लागून जमीन मालकांना न्याय मिळत असेल तर कोणीही इतर जमीन मालकांनी विरोध न करता सर्वानीच प्रकल्पास साथ देऊन प्रकल्पामुळे होणाऱ्या…
