तोल जाऊन मोती तलावात पडलेल्या “त्या” युवतीचा मृतदेह सापडला …

⚡सावंतवाडी ता.२२-: काल रात्री सावंतवाडीच्या मोती तलावकाठी एका अज्ञात युवतीचा तोल घसरुन ती तलावत पडल्याचे निष्पन्न झल रात्री उशीरा पर्यंत तिचा तपास पोलीस तथा नागरीकाडून घेण्यात आला मात्र आज सकाळी तिचा मृतदेह तरागंतना नागरिकांना दिसला.

दरम्यान नगपलिका , नागरिक व पोलिसांचया मदतीने हा मृतदेह बाहेर काढण्यात आज यश आल अजूनही मृतदेहाची ओळख पटलेली नाही पोलीस तपास कार्य सूरू आहे

You cannot copy content of this page