आताची घटना; घटनास्थळी नागरिकांची गर्दी
⚡सावंतवाडी ता.२२-: मोती तलावाच्या काठावर बसलेल्या एका महिलेचा तोल जाऊन मोती तलावात कोसळल्याची घटना घडले दरम्यान तेथे असलेल्या युवकांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. ही घटना आज रात्री 8.30च्या सुमारास घडली. घटनास्थळी नागरिकांचीमोठी गर्दी झाली होती.
