ओटवणे येथे २३ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रम…
प पू स्वामी कुडाळकर महाराजांच्या १० व्या पुण्यतिथी निमित्त आयोजन.. सावंतवाडी ता.२१-: ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या १० व्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त गुरूवारी २३ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज हे माणगाव येथील प पू परिवज्रकाचार्य श्री परमपूज्य टेंबे स्वामी महाराज यांच्या थोर…
