जिल्हा आरोग्य अधिकारी पदी डॉ सई धुरी यांना बढती
सिंधुदुर्गनगरी ता २७सिंधुदुर्ग जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सई धुरी यांची पदोन्नतीने सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलीपे यांची सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी पदी बदली झाल्यानंतर डॉ. सई धुरी या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी पदी प्रभारी म्हणून काम पाहत होत्या. राज्य शासनाने जिल्हा आरोग्य अधिकारी…
