मालवण आचरा येथे झालेल्या पॉवर लीफ्टिंग स्पर्धेत बिस्ट जोकर फिटनेस जिमच्या मुलांची भरारी.

बांदा व सावंतवाडी येथील सर्व तेरा स्पर्धकांनी केले यश संपादन..

⚡बांदा ता.२०-: त्रिनेत्र मित्र मंडळ आचरा संचलित, मसल क्रिएशन फिटनेस आणि कोकण सिंधू पॉवरलिफ्टिंग याच्या तर्फे सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यासाठी विविध वजनी गटांमधून 13 स्पर्धक सहभागी झाले होते त्या सर्व स्पर्धकांनी यश संपादन केले.

स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून श्री सौरभ वारंग आणि श्री मनोज नार्वेकर यांनी विशेष मेहनत घेतली.

स्पर्घेचा निकाल खलील प्रमाणे

सब ज्युनियर (१८ वर्षा खालील :-
पूर्वा मळीक – 47 किलो – वजनीगट – प्रथम क्रमांक
सायली सावंत -53 किलो – वजनीगट – प्रथम क्रमांक
गुंजन बहादूर – ६३-वजनीगट – प्रथम क्रमांक
लक्ष्मण दळवी -53 किलो – वजनीगट – प्रथम क्रमांक
रुद्र देसाई -93 किलो वजनीगट- द्वितीय क्रमांक

ज्युनिअर (२३ वर्षा खालील):-

निखिल गवस- 59 किलो वजनीगट- उतेजनार्थ क्रमांक
बाबली करमळकर – ७४ किलो वजनीगट – द्वितीय क्रमांक

सिनियर ( २३ वर्षांवरील):-
पूर्वा मळीक – ४७ किलो वजनीगट- प्रथम क्रमांक
सायली सावंत -53 किलो वजनीगट – प्रथम क्रमांक
गुंजन बहादूर – ६३ किलो वजनीगट – पहिला
प्रणिता पडवळ- 66 किलो वजनीगट :- प्रथम क्रमांक
आनंद राऊळ – 59 किलो वजनीगट – प्रथम क्रमांक
आनंद डोईफोडे- 66 किलो वजनीगट – द्वितीय क्रमांक
राहुल माथेकर- ७४ किलो वजनीगट – उत्तेजनार्थ क्रमांक
संजय केळुसकर – ८३ किलो वजनीगट – द्वितीय क्रमांक

मास्टर (३९ वर्षा वरील) :-
अतुल कासार – ७४ किलो वजनीगट – द्वितीय क्रमांक

तसेच
सबज्युनियर स्ट्रॉंग गर्ल ठरली – सायली सावंत
स्ट्राँग डेडलिफ्टर ठरली – गुंजन बहादूर

You cannot copy content of this page