Headlines

नवनियुक्त PI राजेंद्र मगदूम यांचे महेश सारंग यांनी केले स्वागत…

⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाचिटणीस महेश धुरी, बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, रोनापाल सरपंच श्री योगेश उपस्थित होते.

यावेळी परिसरातील शांतता सुव्यवस्था व नागरिकांच्या सुरक्षेते संदर्भात सकारात्मक चर्चा झाली.

You cannot copy content of this page