बबन साळगावकर; महिलांनी पाच तरी पणत्या लावा.;केले आवहन
⚡सावंतवाडी ता.२१-: येथील रविवारी त्रिपुरांना पौर्णिमेच्या निमित्ताने शहरातील प्रत्येक मंदिरामध्ये महिलांनी पाच तरी पणत्या आपल्या जवळच्या मंदिरामध्ये लावून दीपोत्सवात मध्ये सहभागी व्हा ,असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केले.
दरम्यान गेल्या वर्षी मोठ्या दिमाखात दीपोत्सवामध्ये महिला भगिनींनी मोठा सहभाग दर्शवला होता. तसेच विविध संघटना तसे मंदिराच्या व्यवस्थापक प्रमुखांनी भाग घेऊन शहरातील सर्व मंदिरे एक एक दीप लावून उजळून निघाले होते.
त्यामुळे यंदाही पुन्हा दीपोत्सव असच साजरा करूया असे सावगावकर यावेळी म्हणाले.
