⚡वैभववाडी ता.०७-: वाभवे वैभववाडी नगरपंचायत मार्फत बाजारपेठेतील भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजिकरण करण्यास कल गुरुवार पासून सुरुवात केली काल गुरुवारी व आज शुक्रवारी दिवसभर भटक्या कुत्र्याना पडण्याची मोहिम युद्धपातळीवर सुरू होती या पकट मोहीमेमुळे शहरातील नागरिकांकडून नगरपंचायतीच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले
गेले अनेक महिने वैभवाडी शहरात भटक्या भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला होता त्यामुळे शहरात रात्री व सकाळी नागरिकांना फिरणे मुश्किल झाले होते त्यामुळे नागरिक या कुत्र्यांच्यामुळे भीतीच्या छाया खाली होते. गुरुवारी दिवसभर व आज शुक्रवारी ही कुत्र्यांची धर पकड सुरूच होती त्यामुळे वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या कामाबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे या धरपकडे मुळे शहरातील कुत्र्यांचे प्रमाण कमी होणार आहे.
नगरपंचायतीच्या धडक कारवाईने भटक्या कुत्र्यांच्या संख्येला आळा…
