जेम्स संस्थेने कणकवली न.पं.च्या आरोग्य विभागातील अधिकारी व सफाई कर्मचाऱ्यांचा केला सन्मान…
⚡कणकवली ता.२२-: कणकवली शहरातील स्वच्छतेबाबत देण्यात येत असलेल्या सेवेसाठी कणकवली नगरपंचायतीच्या आरोग्य विभागातील पदाधिकारी आणि सफाई कर्मचारी यांचा जेम्स ह्या सामाजिक संस्थेच्यावतीने ब्राईट मुव्हमेंट या उपक्रमार्तंगत सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कणकवली नगरपंचायतीकडून नागरिकांकडून दररोज ओला आणि सुका कचरा गोळा केला जातो तसेच शहरामध्ये स्वच्छता राखण्याचे…
