मच्छीमार नेते रमेश धुरी यांची आमदार वैभव नाईक यांनी घेतली भेट…

मालवण दि प्रतिनिधी
जागतिक मच्छिमार दिनाचे औचित्य साधून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी मालवण धुरीवाडा येथे मच्छीमार नेते रमेश धुरी यांची भेट घेतली. यावेळी श्री. धुरी यांचा आ. नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मच्छीमार नेते बाबी जोगी, माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, गणपत आडीवरेकर, सुशील तारी, दीपक धुरी, मंदार केणी, राजू कुरले, श्री. मोंडकर, दीपा शिंदे, पायल आढाव, सिद्धेश मांजरेकर, मनोज धुरी, भाई कासवकर, निनाक्षी शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page