तोंडवली बोभाटेवाडी येथे तीन दुचाकी जळून खाक

२ लाख 55 हजार रुपये नुकसान झाल्याची नोंद ⚡कणकवली ता.३०-: कणकवली तालुक्यातील तोंडवली बोभाटेवाडी येथे काल मध्यरात्री एक च्या सुमारास घरातील अंगणात वीज मिटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने त्याच अंगणात उभे असलेल्या तेजस सहदेव बोभाटे यांच्या मालकीच्यातीन दुचाकी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान यामध्ये दोनच दिवसांपूर्वी बजाजची सिटी ९९ हजार ५०० रुपये किंमतीची दुचाकी नवीन दुचाकी…

Read More

पणतुर्ली येथे मुसळधार पावसामुळे विहीर गडप

⚡दोडामार्ग ता.३०-: पणतुर्ली येथे मुसळधार पावसामुळे विहीर गडप झाली.परतीचा पाऊस धो धो कोसळत आहे.त्यामुळे जमीन खचण्याचे प्रकार घडत आहेत.असाच प्रकार पणतुर्ली येथे घडला.तेथील वसंत गवस यांच्या घराशेजारी ती विहीर होती.शिवसेना पदाधिकारी रामदास मेस्त्री यांनी ही माहिती दिली.

Read More

निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोंडकर यांचे 1 ऑक्टोंबर ला मलवणात व्याख्यान…

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली माहिती. ⚡कणकवली ता.३०-: राष्ट्रीय पुरस्कार विजेते, निसर्गोपचार तज्ञ व सुप्रसिध्द व्याख्याते स्वागत तोंडकर यांचे १ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे व्याख्यान होणार आहे.या कार्यक्रमात रुग्णांना मोफत सल्ला निसर्ग उपचार तज्ञ,व्याख्याते स्वागत तोंडकर देणार आहेत.रुग्णाच्या समस्या जाणून घेत मोफत सल्ला देणार आहेत,अशी माहिती मनसे सरचिटणीस…

Read More

नांदगाव तिठा येथे आशिकाने मुस्तुफा शिरत कमेटीच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद…

⚡कणकवली ता.३०-: नांदगाव तिठा येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही ईद ए मिलादुननबी जलसा मुबारक निमित्ताने आशिकाने मुस्तुफा शिरत कमेटीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते . शिरत कमेटीचे हे सहावे वर्ष आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले, रमिजान…

Read More

मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाटयोत्सवात मालवणच्या भंडारी ए. सो. हायस्कुलचा प्रथम क्रमांक…

⚡मालवण ता.३०-: प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था आणि शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाटयोत्सवात मालवणच्या भंडारी ए. सो. हायस्कुलने प्रथम क्रमांक पटकाविला. या प्रशालेने सादर केलेल्या कल्पना खुळी, अंधश्रद्धेचा बळी या एकाकीकेची निवड कणकवली येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय नाटयोत्सवासाठी करण्यात आली आहे. मालवण येथे राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सव २०२३-२४…

Read More

कमर्शियल कॉम्प्लेक्स टॉवर रेसिडेन्सीमध्ये मराठी माणसांना आरक्षण द्या…

मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर शहरात ५० टक्के :माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.३०-: मुंबई ठाणे पुणे नागपूर येथील कमर्शियल कॉम्प्लेक्स टॉवर रेसिडेन्सी टॉवर्स मध्ये 50 टक्के आरक्षण मराठी माणसांसाठी ठेवण्याचा कायदा महाराष्ट्र विधिमंडळामध्ये सर्व आमदारांनी एकत्र येऊन करावे आशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.दरम्यान गेले अनेक वर्ष मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं…

Read More

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कासार्डे विद्यालयाचे १५ मल्ल अव्वल…

⚡कणकवली ता.३०-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत आयोजित जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी निर्विवाद वर्चस्व राखले आहे.कासार्डे विद्यालयाच्या खेळाडूंनी विविध वयोगट व वजनी गटात अव्वल स्थान पटकावत स्पर्धेत बाजी मारली आहे….

Read More

मोती तलावात पडलेल्या इसमाची ओळख पटली…

⚡सावंतवाडी ता.३०-: येथील नगरपालिकेसमोर मोती तलावात कोसळलेल्या इसमाची ओळख पटली असून चौकुल मराठीवाडी येथील मधुकर विठ्ठल गावडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. काल रात्री नगरपालिकेसमोर तोल जाऊन मोती तलावात पडल्याचा प्रकार घडला होता. नगरपालिका प्रशासन व पोलीस यंत्रणेने शोध मोहीम हाती घेतली होती. मात्र न सापडल्याने आज सकाळी नऊच्या सुमारास त्यांचा मृत्यूदेह मोती तलावात तरंगताना काही…

Read More

शिरोडा बायपास येथे चालत्या कँटरला लागली आग…

मध्यरात्रीची घटना:गाडीचे मोठे नुकसान वेंगुर्ले :आरोंदा येथुन शिरोडा मार्गे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कँटर ला शिरोडा बायपास येथे आला असता चालू गाडीला अचानक आग लागली. या आगीमध्ये कँटर पूर्णपणे जळून खाक झाला आहे. ही दुर्घटना मद्यरात्री २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या बाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात कळविण्यात आले आहे. रेडी येथील अंकुश उर्फ प्रशांत नाईक…

Read More

अखेर भाजी मंडईतील व्यापाऱ्यांनी शब्द पाळला…

दुकानांचे केले स्थलांतर; नव्या काॅम्प्लेक्स उभारणीचा मार्ग मोकळा.. ⚡सावंतवाडी ता.३०-: येथील संत गाडगेबाबा भाजी मंडईतील व्यापाऱ्यांनी आज अखेर दिलेल्या शब्दाप्रमाणे दुकानाचे स्थलांतर दिलेल्या जागेत केले. गणेश चतुर्थीपर्यत स्थलांतर नको अशी मागणी व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे केली होती. माजी नगराध्यक्ष संजू परब यांनीही याबाबत व्यापाऱ्यांची बाजू प्रशासनाने मांडली होती. त्यानुसार प्रशासनाकडून मागणी मान्य करण्यात आली होती. अखेर आज…

Read More
You cannot copy content of this page