सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षमुळे आंबोली घाटातील रस्ता उकडला…

बबन साळगावकर यांचा आरोप; देखरेखी साठी असलेली इंजिनिअरवर फौजदारी गुन्हे दाखल करा

⚡सावंतवाडी ता.२४-: येथील आंबोली घाटातील रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे हा भागातील रस्ता पूर्णपणे उकडला गेला आहे असा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केला.

दरम्यान हा रस्ता करताना इंजिनिअर वरती देखरेखी साठी होते मग तरीपण हा रस्ता कसा काय उघडला त्यामुळे त्यांच्यावर देखील फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी देखील साळगावकर यांनी यावेळी केली आहे.

You cannot copy content of this page