▪️सावंतवाडी-शिरशिंगे-मळईवाडी बससेवा करण्यात आली सुरु..
⚡सावंतवाडी ता.२४- : माजी आमदार राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली शिरशिंगे बस सेवेबाबत केलेल्या प्रयत्नांना यशाचे आले असूनसावंतवाडी-शिरशिंगे धोंडवाडीपर्यंत सकाळी 8 वाजता जाणारी बस सावंतवाडी- मळईवाडी पर्यंत सोडण्यात आली.
त्यामुळे शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ आणि सर्व ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी राजन तेली आणि सावंतवाडी बसस्थानक प्रमुखांचे आभार व्यक्त केले.
