उज्वला योजने अंतर्गत महिलांना मोफत गॅस कनेक्शन वाटप…
भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्याहस्ते झाला शुभारंभ.. बांदा/प्रतिनिधीप्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत बांद्यात आज पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत गॅस सिलिंडर कनेक्शनचे वाटप भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.बांदा व पंचक्रोशीत नव्याने २५० लाभार्थी महिला असून त्यांना टप्प्याटप्प्याने गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्या रुपाली शिरसाट,…
