दीपक केसरकर मित्रमंडळाच्यावतीने आयोजन..
⚡सावंतवाडी ता.१७-: शास्त्रीय संगीत मैफिल आचार्य पं. मुकुल शिवपुत्र यांचा गंधर्वगान सावंतवाडी राजवाडा येथे उद्या शनिवार दि.२५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
उद्या राजवाडा येथे कार्यक्रम होणार आहे. सिंधुदुर्गात मुकुलजींचा पहिलाच जाहीर परफॉर्मन्स होणार असल्याने कोकण वासिय संगीत शौकिनांमध्ये आनंदाचं वातावरण
पसरल आहे. त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने दिपक केसरकर मित्रमंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे.
