मध्यान्ह भोजन घेऊन जाणारा टेम्पोचा अपघात…
टेम्पो चालक जखमी:महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच.. कुडाळ, प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पावशी भंगसाळ नदी पुलानजीक शनिवारी सकाळी १० च्या सुमारास कामगार मध्यान्ह भोजन घेऊन जाणारा टेम्पोचा अपघात झाला. टेम्पो चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पलटी होऊन अपघात झाला. यात टेम्पोचालक जखमी झाला आहे. त्याला कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार, कुडाळ…
