विद्युत वाहिन्यांवर सुरक्षित देखभाल व दुरुस्तीसाठीचे एक दिवसीय तांत्रिक प्रशिक्षण संपन्न…
⚡सावंतवाडी ता.२६-: विद्युत अपघात टाळण्यासाठी विज महावितरणच्या सावंतवाडी विभागाच्यावतीने बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना विद्युत वाहिन्यांवर सुरक्षित देखभाल व दुरुस्तीसाठीचे एक दिवशीय तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांमध्ये वाहिन्यांवर सुरक्षित काम करण्याची प्रवृत्ती वाढण्यासह भविष्यात विद्युत अपघात टाळण्यासाठी विज महावितरणचे सावंतवाडीचे उप कार्यकारी अभियंता के ए चव्हाण यांच्या विनंतीवरून या एकदिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.सांगली येथील लघु…
