रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्गात डीएड बेरोजगारांचा प्रश्न सोडविणार…
ना.दीपक केसरकर व केद्रीय मंत्री नारायण राणे यांचे डीएड बेरोजगारांना आश्वासन.. ⚡कणकवली ता.२७-:रत्नागिरी जिल्ह्यात ज्या पद्धतीने निर्णय झाला आणि डीएड बेरोजगारांना नोकऱ्या देण्यात आल्या तसा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यासंदर्भात शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर आणि डीएड बेरोजगार यांच्या समवेत चर्चा झाली. डीएड बेरोजगारांना न्याय देण्यासाठी आम्ही दोघेही प्रयत्न करत आहोत.शासन स्तरावरून तशा पद्धतीचे आदेश केले जाणार…
