पुरस्कार प्राप्त प्रा. सुषमा मांजरेकर यांचा युवराज लखामराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार…
⚡सावंतवाडी ता.०३-: आरोस शिक्षण प्रसारक मंडळ आरोस संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महविद्यालय आरोसच्या सहाय्यक शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर _गोडकर यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सावंतवाडी संस्थानचे युवराज लखामराजे भोसले यांनी त्यांच्या घरी जात त्यांचा सत्कार केला . यावेळी त्यांच्यासमवेत पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप…
