मळगाव येथील घटना; एक जखमी; गाडीचा चकाचूर*
सावंतवाडी ता.२७-: कुडाळच्या दिशेने जात असलेल्या गाडी वरील ताबा सुटल्याने थेट गाडी ब्रिज वरून खाली कोसळून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मळगाव येथे घडली ही घटना मळगाव येथे घडली.
या अपघातात चालक बचावला मात्र बाजूला बसलेले युवक गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात बोलेरो गाडीचा चकाचुर झाला असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी पोलीस दाखल झाले होत पंचनामा सुरु होता.
