स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा ‘एज्युकेशन ग्रोथ नेटवर्क’ या संस्थेकडून शैक्षणिक पुरस्कार देऊन गौरव…
⚡सावंतवाडी ता.०३-: स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा ‘एज्युकेशन ग्रोथ नेटवर्क’ या संस्थेकडून शैक्षणिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल ही संस्था, संस्थेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर यांच्या कारकिर्दीखाली यशस्वीरीत्या कार्यरत आहे. या संस्थेने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने जो प्रयत्न केला त्याच प्रयत्नांना आज भरभरून यश प्राप्त झाले. हा पुरस्कार शाळेचे संचालक…
