तळेरे येथे 29 रोजी रक्तदान शिबिर
⚡कणकवली ता.२८-: स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय आणि जिल्हा रक्त पेढी, सिंधुदुर्गच्यावतीने बुधवार 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते दू. 1 वा. पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी दोनदा रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. याशिवाय अनेक सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, शेती आणि सांस्कृतिक…
