बांदा श्री पाटेश्वर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ आळवाडाच्या अध्यक्षपदी साईशकुमार केसरकर…

बांदा/प्रतिनिधीश्री पाटेश्वर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ बांदा आळवाडाच्या अध्यक्षपदी साईशकुमार केसरकर यांची, उपाध्यक्षपदी प्रवीणराज हरमलकर यांची तर खजिनदारपदी क्षितिज भोगटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.श्री साईबाबा मठात आयोजित मंडळाच्या बैठकीत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी बैठकीत नऊ दिवस होणाऱ्या उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रीतम हरमलकर, आप्पा धामापुरकर, सूर्यकांत निब्रे,…

Read More

मालवणात ६ रोजी बांधकाम कामगारांसाठी नोंदणी व आधारकार्ड शिबीर

⚡मालवण ता.०४-: कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दि. ६ ऑक्टोबरला सकाळी १० ते ५ यावेळेत बांधकाम कामगारांसाठी मालवणचे माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या निवासस्थानी ऑनलाइन नोंदणी व आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बांधकाम कामगारांचे ऑनलाइन अर्ज भरून नवीन नोंदणी…

Read More

न्हावेली मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरट्याने फोडली

पोलीस घटनास्थळी दाखल : सुमारे पाच ते सहा हजार रोख लंपास ⚡बांदा ता.०४-: सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथील श्री देवी माऊली मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरट्याने फोडली. मध्यरात्रीच्या दरम्यान ही चोरीची घटना घडल्याचा संशय आहे. घटनास्थळी टिकाव आढळून आल्याने अज्ञात चोरटा स्थानिकच असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, शेजारी सोनुर्ली गावातील मंदिरातही काही महिन्यापूर्वी चोरीची घटना घडली…

Read More

तळेरे येथील नारायणी रावराणे नवोदय विद्यालय प्रवेशास पात्र

⚡कणकवली ता.०४-: आयडियल इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ काॅमर्स ॲण्ड सायन्स, वरवडे विद्यालयातील कु. नारायणी गणेश रावराणे हिची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (पाचवी- इंग्रजी माध्यम) जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झालेली आहे.नारायणी ही नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत (इंग्रजी माध्यम) -29  एप्रिल 2023- दुसऱ्या निवड यादीमधून प्रवेशासाठी पात्र ठरली आहे….

Read More

साकेडी शाळेला चेतन देवरुखकर कुटुंबीयांकडून स्पीकर सेट भेट

⚡कणकवली ता.०४-: आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचे ऋण फेडण्याकरिता तसेच विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करण्याकरिता शिक्षकांनी दिलेल्या हाकेला हात पुढे करत जर्मनी येथे आयटी इंजिनियर पदावर असलेल्या चेतन देवरुखकर यांनी साकेडी सरस्वती विद्यामंदिर शाळा नंबर 1 ला लाऊड स्पीकर सेट भेट दिला. शाळेमध्ये होणारे विविध कार्यक्रम, उपक्रम याकरिता सातत्याने लाऊड स्पीकरची गरज भासते. ही बाब…

Read More

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

⚡सावंतवाडी ता.०४-: येथील यशवंतराव भोंसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये मेकॅनिकल विभागामार्फत गांधी जयंती निमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील विविध महाविद्यालयातून एकूण 350 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला. यात गीता तटकरे पॉलिटेक्निक, कोलाड येथील वेद हेमंत भोईर या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक व रु.1500 रुपयाचे रोख पारितोषिक पटकावले. पुणे येथील पिंपरी चिंचवड महाविद्यालयाच्या…

Read More

युवराज लखम राजेंनी मृत दोन्ही युवकांच्या कुटुंबांना प्रत्येकी पंचवीस लाख मिळवून द्यावे

जयेंद्र परुळेकर:अन्यथा आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या राजांचे डिपॉझिट जनता जप्त करेल.. सावंतवाडी ता.०४-:येथील नगरपालिकेने राजवाड्याला भेडले माडाचे झाड तोडण्या संदर्भात नोटीस बजावूनही ते झाड न तोडल्याने दोन युवकांचा जीव गमवावा लागला आहे याला पूर्णपणे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले जबाबदार आहेत त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत दोघांच्याही कुटुंबांना प्रत्येकी 25 लाख रुपये मिळवून…

Read More

काव्य दळवी, तनिष्का सावंत, मिहिर मयेकर, श्रद्धा तेली, चैतन्य लोट, सृष्टी खानोलकर प्रथम…

जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश स्पर्धेत मारली बाजी:विभागीय स्पर्धेसाठी झाली निवड.. ⚡ओरोस ता ४-: सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुल स्क्वॉश कोर्ट येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश स्पर्धेतील १४ वर्षाखालील मुलांच्या गटात काव्य दळवी, मुलींच्या गटात तनिष्का सावंत, १७ वर्षाखालील मुलांच्या गटात मिहिर मयेकर, मुलींच्या गटात श्रद्धा तेली, १९ वर्षाखालील मुलांच्या गटात चैतन्य लोट, मुलींच्या गटात सृष्टी खानोलकर…

Read More

उपवनरक्षक रेड्डी यांनी न्यायालयात सादर केले खोटे प्रतिज्ञापत्र…

ठाकरे शिवसेनेच्या जयेंद्र परुळेकर यांचा आरोप:४९ मायानिंग प्रकल्प वाचविण्यासाठी दबावातून केले काम ⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडीचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी सावंतवाडी दोडामार्ग मधील वाईल्ड लाईफ कॉरिडोर संदर्भात उच्च न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर केला आहे असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते जयेंद्र परूळेकर यांनी आज येथे केला. दरम्यान सावंतवाडी दोडामार्ग मधील प्रस्तावित 49 मायनिंग प्रकल्प सुरू व्हावेत. यासाठी…

Read More

संकेतस्थळामार्फत सहभाग प्रमाणपत्र मिळवा…

उपवनसरंक्षक रेड्डी:मांडवी खाडी किनारी कांदळवन क्षेत्र परिसरात स्वच्छता उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद… ⚡वेंगुर्ला ता.०४-: ‘स्वच्छता ही सेवा‘ या मोहिमेत सहभागी नागरिकांनी आपण स्वच्छता करतानाचा फोटो दिलेल्या संकेतस्थळावर अपलोड करून आपले सहभाग प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी यांनी स्वच्छता मोहिमेवेळी केले. कांदळवन प्रतिष्ठान व युएनडीपी, जीसीएफ प्रकल्पाचे कर्मचारी, वेंगुर्ला नगरपरिषदेचे कर्मचारी…

Read More
You cannot copy content of this page