माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट…

भाजप शहराच्या वतीने केले स्वागत: विकासाबाबत केली चर्चा..

⚡सावंतवाडी ता.२६-: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर यांची माजी नगरसेविका सौ.दिपाली भालेकर व भाजप तालुका उपाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी सदिच्छा भेट भाजप शहराच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.दरम्यान यावेळी त्यांनी शहरातील विकासाबाबत चर्चा केली. यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखम राजे भोसले, सचिन साटेलकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page