सिंधुदुर्गला आरोग्याच्या दृष्टीने न्याय मिळवून देणार…
अँड. राहुल नार्वेकर: येणाऱ्या काळात शासन अधिकच लक्ष देईल… ⚡सावंतवाडी ता.२६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्याच्या असलेल्या दुरावस्थेबाबतयेणाऱ्या अधिवेशनात आरोग्यदृष्ट्या गरज असलेल्या कोकणवासियांना न्याय मिळवून देईन असा शब्द अँड. नार्वेकर यांनी आज येथे दिला.दरम्यान आरोग्य यंत्रणा ही मुलभूत सुविधा आहे. कुठच्याही प्रगतीपथावर असणाऱ्या राज्य अथवा देशासाठी आरोग्य व्यवस्थेत कुठच्याही प्रकारची कमतरता ठेवणं हे अत्यंत खेदजनक आहे. येणाऱ्या…
