शिक्षण प्रसारक मंडळ, ओटवणे येथील सभागृह बांधणीसाठी 12 लाखाचा निधी मंजूर…

खासदार विनाय राऊत यांच्या माध्यमातून मंजूर:रुपेश राऊळ यांच्या हस्ते भुमिपूजन..

⚡सावंतवाडी ता.२६-: रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार सन्मा. विनायकजी राऊत यांच्या खासदार निधीतून मंजूर झालेल्या शिक्षण प्रसारक मंडळ, ओटवणे (हायस्कुल )येथे सभागृह बांधणे (12 लाख रुपये )या कामाचे भूमिपूजन चे तालुका प्रमुख रुपेश राऊळ उभयतांच्यl (ऋतुजा राऊळ) शुभहस्ते झाले.

यावेळी ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, उबाठा चे उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे,उप तालुका प्रमुख आबा सावंत, पक्ष निरीक्षक अशोक परब ,विभाग प्रमुख सुनील गावडे,शिक्षण प्रसारक मंडळ ओटवणे चे अध्यक्ष वामन कविटकर, उपाध्यक्ष बाबाजी गावकर, सचिव राजाराम वर्णेकर, संतोष कविटकर, मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, रवींद्र गावकर, उमेश गावकर, रवींद्र म्हापसेकर, दत्ताराम गावकर,मनोहर मयेकर, अस्मिता भगत, मनाली गावकर,समीक्षा गावकर,प्रकाश पनासे, संजय कविटकर, गुंडू जाधव, मंगेश चिले,कृष्णा देवळी,पुरोहित बंडया केळकर,सुनील मेस्त्री, शिक्षक वृंद उपस्थित होते.

You cannot copy content of this page