कामाला लागा;आपल्याल या मतदारसंघात भगवा फडकवायचाय…

आदित्य ठाकरे::रुपेश राऊळ व मायकल डिसोजा यांना दिल्या सूचना..

⚡सावंतवाडी ता.२३- : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला या मतदारसंघात भगवा फडकवायचा आहे यासाठी आपण कामाला लागा अशा सूचना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ व माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले.


दरम्यान नक्कीच आम्ही या मतदारसंघात आपल्याला परिवर्तन करत भगवा फडकवू, असा शब्द देखील यावेळी रुपेश राऊळ व मायकल डिसोजा यांनी आदित्य ठाकरे यांना दिला दरम्यान जे काय आपल्याला सहकार्य लागेल ते आम्ही करू असे आदित्य ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले. त्यामुळे आपल्याला परिवर्तन पाहिजेल असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

You cannot copy content of this page