चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो संरक्षक भिंतीला आदळला…

टेम्पोचे मोठे नुकसान:मध्यरात्री सालईवाडा येथील घटना

⚡सावंतवाडी-: चालकाचे नियंत्रण सुटल्याने साईडला असलेल्या संरक्षक भिंतीला ठोकल्याने झालेल्या अपघातात ४०७ टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात काल रात्री साडेबाराच्या दरम्यान येथील सालईवाडा धान्य गोडानाच्या परिसरात घडला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी टेम्पोचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

You cannot copy content of this page