Headlines

खारेपाटणमध्ये राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.२५-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या खारेपाटण विभागातील प्रचाराचा शुभारंभ श्री देव कालभैरव मंदिरात श्रीफळ वाढवून महायुतीतील घटक पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. यावेळी रामकांत राऊत, शिवसेना शिंदे गटाच्या युवसेनेचे जिल्हाप्रमुख सुकांत वरुणकर, तालुकाप्रमुख शरद वायंगणकर, उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव, सरिता राऊत, लियाकत काझी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुधाकर…

Read More

राणेंनी मुलांचा इतिहास पहावा…

राणेंच्या टीकेला आमदार वैभव नाईकांचे प्रत्युत्तर:नीलेश राणेंनी किती खालच्या शब्दांत भाषण केले, हे जनतेने पाहिले.. कणकवली ः केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी खासदार विनायक राऊत यांचे शिक्षण काढण्यापेक्षा आपले शिक्षण किती होते, आपण नोकरीत असताना कोणत्या हुद्दयावर होता, याची जाणीव राणेंना असली पाहिजे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाला बॅ. नाथ पै, मधू दंडवते, सुरेश प्रभू यांच्या विचारांची…

Read More

नव्या संचमान्यतेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार…

राजन कोरगावकर यांचा इशारा ः कणकवलीत राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा सन्मान सोहळा.. कणकवली ः नवीन संचमान्यतेचे निकष गोरगरिबांच्या मुलांचे भवितव्य अंधकारमय करणारे, शिक्षणापासून दूर ठेवणारे आहेत. शिक्षक समिती या विरोधात राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार इशारा राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी समितीतर्फे कणकवली येथे आयोजित केलेल्या दत्तक विद्यार्थी, गुणगौरव व शिक्षक सन्मान…

Read More

नारायण राणेंना निवडून आणण्यासाठी हेवेदावे बाजूला ठेवा…

दिपक केसरकर; दहा वर्षात विकास न करणारे भावनिक आवाहनावर मते मागतात.. ⚡सावंतवाडी ता.२५-: आपल्याला एकत्र काम करायचा आहे त्यामुळे हेवेदावे बाजूला ठेवून राणेसाहेबांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणूया असे आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. दरम्यान गेल्या दहा वर्षात लोकांपर्यंत न पोचलेले विनायक राऊत आता भावनिक आव्हान करून आपल्याला साथ देण्याची हाक देतात परंतु…

Read More

साळशी धनगरवाडी पाणी टंचाईचे संकट दूर न झाल्यास .प.स.कार्यालया समोर उपोषण…

लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार:ग्रामस्थांचा इशारा.. ⚡देवगड ता.२५-:साळशी येथे जलजीवन मिशनअंतर्गत साळशी येथील नळयोजनेचे काम कार्यारंभ आदेश दि.१२ ऑक्टो २०२२ रोजी झालेला असून अद्याप हे अपूर्णावस्थेत आहे तसेच साळशी धनगरवाडी या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने येथील ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्याच्या अभावी हाल होत आहेत. या साळशी नळपाणी योजनेचे काम तात्काळ…

Read More

इंजिनिअर ‘ची कमाल;’ बांधकाम ‘ ची धमाल..

तिलारी मार्गावरील कठडे बनताहेत इंजिनिअरिंगचे अजब नमुने.. ⚡दोडामार्ग ता.२५-:दोडामार्ग तिलारी मार्गावरील काही धोकादायक ठिकाणी सध्या संरक्षक कठडे (मोऱ्या) बांधण्याचे काम सुरू आहे; मात्र हे काम करणाऱ्या इंजिनिअर आणि त्यांच्या कामगारांनी कमाल केली आहे.विशेष म्हणजे चुकीचे काम होऊनही त्याकडे दुर्लक्ष करून बांधकामने धमाल उडवून दिली आहे.दोडामार्गहून तिलारीकडे जाताना डाव्या बाजूला आंबेली गावात जाणाऱ्या प्रवेश द्वारासमोर बांधण्यात…

Read More

पावसाची सलामी;देखभालीकडे दुर्लक्ष…

बांधकाम ,वीज विभागाने धोकादायक झाडे, फांद्या तोडण्याची गरज.. ⚡दोडामार्ग ता.२५-:अवकाळी पावसाने सलामी दिली आहे.मोसमी आणि पूर्व मोसमी पाऊस काही दिवसांवर आहे.तरीही रस्त्याच्या बाजूला सुकलेली आणि केव्हाही कोसळतील अशा स्थितीतील झाडांकडे सार्वजनिक बांधकाम आणि विद्युत वितरण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.पावसाळ्यापूर्वी त्यांनी ती झाडे तोडणे आवश्यक असूनही त्यांनी त्याबाबत गांभीर्य दाखवलेले नाही म्हणून वीज ग्राहक आणि वाहनचालक…

Read More

राणेंच्या प्रचारार्थ शहा, योगी, फडणवीस यांच्या जाहीर सभा …

प्रमोद जठार यांची माहिती ः राऊतांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरीला विकासापासून वंचित ठेवले.. कणकवली ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवार 26 एप्रिलला रोजी दुपारी 1 वाजता राजापुरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. 1 मे रोजी कुडाळ येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होणार…

Read More

महसूलच्या कृपा आशीर्वादाने पडवे माजगाव मध्ये मायनिंग उत्खनन सुरू…

परशुराम उपरकर यांचा आरोप: लवकरच यासंदर्भात आंदोलन उभारणार.. ⚡सावंतवाडी ता.२५-: इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर झालेल्या पडवे माजगाव सारख्या गावात महसूलच्या कृपा आशीर्वादाने मायनिंग उत्खनन सुरू आहे. हा हा न्यायालयाचा अवमान आहे यामध्ये महसूल चे हात ओले झाले आहेत, असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर्णी आज येथे केला. दरम्यान येणाऱ्या काळात या संदर्भात आपण आंदोलन छेडणार…

Read More

राणेंनी केलेला स्मगलिंगचा आरोप केसरकर विसरले का…?

परशुराम उपरकर: केसरकर भाजपमध्ये प्रवेश करून चौथी हॅट्रिक करतील… ⚡सावंतवाडी ता.२६-: नारायण राणे यांचे गोडवे गाणारे केसरकर यांनी त्यावेळी राणेंनी केलेला स्मगलिंग आरोप विसरले का..? व तो केलेला आरोप खरा होता की खोटा हे केसरकरांनी किंवा राणेंनी जनतेला सांगावे अशी टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केली.दरम्यान केसरकर हे इकडून तिकडून उडी मारण्यात…

Read More
You cannot copy content of this page