असलदे सरपंच चंद्रकांत डामरे यांचा भाजपमध्ये प्रवेश…
⚡कणकवली ता.२४-: शिवसेना उबाठा गटाचे असलदेचे सरपंच असलदे सरपंच चंद्रकांत डामरे,उपसरपंच सचिन परब यांच्यासह उबाठा सेनेच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे व आमदार नीतेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश प्रहार भवन येथे आयोजित महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला. सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या समवेत उबाठा सेनेचे विभागीय शाखा संघटक मनोज लोके,…
